आईएएस म्हणजे काय?आईएएस अधिकाऱ्यांचे काम काय असते? जानून घ्या संपूर्ण माहिती| What Is IAS Officer, Detailed Information In Marathi|
![]() |
| IAS Officer |
आईएएस अधिकारी इंडियन एडमिनिस्ट्रेटिव सर्विस (Indian Administrative Service) म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतात.
यूपीएससी UPSC म्हणजे संघ लोकसेवा आयोग, सीएसई CSE म्हणजेच नागरी लोकसेवा आयोग, या आयोगाकडून दरवर्षी एक परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेमध्ये निवड झालेल्या आणि उच्च क्रमांक मिळवलेल्या उमेदवारांची आयएएस पदावर निवड केली जाते.
दरवर्षी साधारणतः दहा लाख विद्यार्थी यूपीएससीच्या प्रारंभिक परीक्षेचा फॉर्म भरतात. त्यातील सुमारे पाच लाख विद्यार्थीच प्रत्यक्ष पूर्व परीक्षेचा पेपर देतात. यातून त्यावर्षी रिक्त असलेल्या जागांचा विचार करून, त्या जागांच्या १२ ते १५ पट विद्यार्थीच मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात. म्हणजे साधारणतसाधारणतः १००० जागा रिक्त असल्यास १२००० ते १५००० विद्यार्थी प्रारंभिक परीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात. यातून निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या दुप्पट म्हणजेच दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांची निवड व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी (UPSC CSE Interview) साठी केली जाते. जर एकूण जागा १,००० असल्यास त्यातून सुमारे १०० ते १५० जणांची निवड IAS आईएएस या पदावर केली जाते.
मित्रांनो, आजच्या या लेखातून आईएएस पदाबद्दल सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे. या लेखात आम्ही आयएएस अधिकाऱ्यांचे काम काय असते? आयएएस अधिकाऱ्यांना पगार किती मिळतो? आयएएस अधिकाऱ्यांना कोणकोणत्या सुविधा मिळतात? आयएएस कलेक्टर या पदा बद्दल ची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात जाणून घेण्यास मिळणार आहेत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.
आयएएस अधिकाऱ्यांचे काम काय असते? IAS Officer Work In Marathi|
एखाद्या आयएएस अधिकाऱ्यास प्राप्त झालेल्या पदावर त्याचे कार्य अवलंबून असते. आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती अनेक प्रकारच्या मोठ्या पदांवर होत असते. यातील जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख असतो. एक जिल्हाधिकारी हा कायदा व सुव्यवस्था, जिल्हा नियोजन मंडळाचा सचिव अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडतो.
मुख्य सचिव हा वरिष्ठ अधिकारी राज्यातील सर्वात मोठा प्रशासकीय अधिकारी मानला जातो. जो राज्यातील प्रशासनाचे नेतृत्व करतो. शासनाच्या धोरण बनवण्याच्या प्रक्रियेत ही तो महत्त्वाची भूमिका बजावतो.
IAS पदाचे पूर्ण नाव काय आहे? IAS Name Full Form|
मित्रांनो, यूपीएससी परीक्षेची ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आणि आयएएस होण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना आयएएस अधिकाऱ्यांचे संपूर्ण नाव काय आहे. हे माहीत असणे, खूप गरजेचे आहे. त्यासाठी अनेक जणांची इच्छा असते की अधिकाऱ्यांचे पूर्ण नाव काय आहे
मित्रांनो, आयएएस अधिकाऱ्यांचे पूर्ण नाव भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच इंडियन एडमिनिस्ट्रेटीव सर्विस (Indian Administrative Service) असे आहे.
IAS होण्यासाठी शारीरिक अटी आहेत का?
UPSC, जी आयएएस होण्यासाठी परीक्षा आयोजित करते त्या संघ लोकसेवा आयोगानुसार आयएएस होण्यासाठी कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या शारीरिक फिटनेसची आवश्यकता नसते. परंतु सर्व उमेदवारांना निवड प्रक्रियेनंतर वैद्यकीय तपासणी करणे अनिवार्य आहे.
उमेदवाराच्या एकूण आरोग्य आणि फिटनेसचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकिय तपासणी केली जाते.
भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक IAS अधिकारी आहेत? Most IAS Officer State In India|
भारतातील उत्तर प्रदेश हे राज्य ६५२ आयएएस अधिकार्यांसह अधिकाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य म्हणून ते सातत्याने लक्षणिय आयएएस अधिकारी तयार करते.
त्यामुळे ते त्याचा नागरी सेवा क्षेतIAS अधिकाऱ्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी किती असतो? IAS Officer Training Period|
आयएएस पदासाठी निवड झाल्यानंतर या उमेदवारांना किमान दोन वर्षांचे (२१ महिन्यांचे) विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यानंतर उमेदवारांना मिळालेल्या विविध राज्यात आपल्या पदावर काम करता येते. या आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या संबंधित राज्य शासनाचा विषय असतो.
अनुभवाच्या आधारे या अधिकाऱ्यांचे ज्युनियर टाइम स्केल, सीनियर टाईम स्केल, जूनियर ऍडमिनिस्ट्रेशन स्केल, सिलेक्शन ग्रेड, सुपर टाइम स्केल, Above सुपर टाइम स्केल, अपेक्स स्केल, कॅबिनेट सेक्रेटरी स्केल, यस स्केलनुसार आणि अनुभवानुसार त्यांची पोस्टिंग ठरवली जाते.
मित्रांनो आम्हाला आशा आहे की, या लेखातून ‘आयएएस’ या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल, हा लेख तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांना शेअर करा. आणि सर्व शाळकरी मुलांना शेअर करा. जेणेकरून त्यांना या पदाची माहिती मिळेल आणि ते या पदासाठी प्रयत्न करू शकतील.
भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक IAS अधिकारी आहेत? Most IAS Officer State In India|
भारतातील उत्तर प्रदेश हे राज्य ६५२ आयएएस अधिकार्यांसह अधिकाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य म्हणून ते सातत्याने लक्षणिय आयएएस अधिकारी तयार करते.
त्यामुळे ते त्याचा नागरि सेवा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण प्रभाव दर्शवते.
UPSC मधुन IAS होण्यासाठी किती गुणांची आवश्यकता असते| How Many Marks For IAS In UPSC|
सामान्य श्रेणीसाठी आयएएस कट ऑफ २०२२ प्रिलिम्स आणि मेन्ससाठी अनुक्रमे ८८.२२ आणि ७४८ होते. आयएएस फायनल कट ऑफ २०२२ सामान्य श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी २०२५ मार्कांपैकी ९६० मार्क इतका आहे.
संघ लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या काठीण्य पातळीत वाढ होत असल्याने, यूपीएससी आयएएस कट ऑफ मध्ये सातत्याने कमी पाहण्यास मिळत आहे.
IAS अधिकाऱ्यांचा प्रशिक्षणाचा कालावधी किती असतो? IAS Officer Training Period|
आयएएस पदासाठी निवड झाल्यानंतर या उमेदवारांना किमान दोन वर्षांचे (२१ महिन्यांचे) विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यानंतर उमेदवारांना मिळालेल्या विविध राज्यात आपल्या पदावर काम करता येते. या आयएएस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या संबंधित राज्य शासनाचा विषय असतो.
अनुभवाच्या आधारे या अधिकाऱ्यांचे ज्युनियर टाइम स्केल, सीनियर टाईम स्केल, जूनियर ऍडमिनिस्ट्रेशन स्केल, सिलेक्शन ग्रेड, सुपर टाइम स्केल, Above सुपर टाइम स्केल, अपेक्स स्केल, कॅबिनेट सेक्रेटरी स्केल, यस स्केलनुसार आणि अनुभवानुसार त्यांची पोस्टिंग ठरवली जाते.
मित्रांनो आम्हाला आशा आहे की, या लेखातून ‘आयएएस’ या पदा संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल, हा लेख तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांना शेअर करा. आणि सर्व शाळकरी मुलांना शेअर करा. जेणेकरून त्यांना या पदाची माहिती मिळेल आणि ते या पदासाठी प्रयत्न करू शकतील.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत